Friday, 15 January 2016

त्रिवार वंदन तुला..!!



संभाजी राजांच्या कारकीर्दीचा एकूण वर्षे आणि महिन्यांचा काळ विलक्षण धामधुमीचा ठरला.सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज आणि मुघल हे चार शत्रू..त्यातही मराठेशाही नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन महाराष्ट्रात उतरलेला औरंगजेब ! या अल्पकाळात सुमारे सव्वाशे लढाया केल्या.औरंगजेबाने चिडून आपला मोगली किमाँश जमिनीवर आपटला होता आणि शंभुराजेंचे पारिपत्य केल्याशिवाय पगडी डोक्यावर किमाँश घालण्याची प्रतिज्ञा केली.त्याच्या लाखाच्या फौजेशी आपल्या सामर्थ्यानिशी वर्षे शंभुराजेंनी झुंज दिली. हा जगाच्या इतिहासातील एक अपूर्व महापराक्रम आहे..










































बुधभूषणम् :
 
तस्यात्मजः शंभुरिति प्रसिद्धः समस्तसामंतशिरोवतंसः |
यः काव्यसाहित्यपुराणगीतकोदण्डविद्यार्णवपारगामी ||
विविच्य शास्त्राणि पुरातनानामादाय तेभ्यः खलु सोयमर्थम् |
करोति सद्ग्रंथममुं नृपालः शंभुवर्मा बुधभूषणाख्व्यम् ||

त्या शिवाजी राजांचाभोवतीच्या साऱ्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा,
काव्य, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र – ‘शंभूराजेया
नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी
शंभू हाबुधभूषणम्नावाचा सद्ग्रंथ रचीत आहे.


संभाजी महाराज यांच्यावरील पुस्तके :

छावा -शिवाजी सावंत
संभाजी -विश्वास पाटील
खरा संभाजीनामदेवराव जाधव
शिवपुत्र संभाजीकमल गोखले
छत्रपती संभाजी महाराजवा. सी. बेंद्रे
छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथडॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार








No comments:

Post a Comment