Wednesday, 11 November 2015

" मी फक्त हसतो "




ब-याचदा आता वयस्थ भेटायला येतात,
माझ्या वयाप्रमाने ते प्रश्न विचारू लागतात,
स्वत:च्या उत्तरपत्रीका वाचून दाखवू लागतात,
आनि मध्येच मग स्वत:च पर्यायी प्रश्न दाखवू लागतात..
तेव्हा मी पुस्तकात तोंड खुपसून बसत नाही...
" मी फक्त हसतो "

नेहमी वेल येते मित्रांसोबत बसायची,
गप्पांच्या आडून आपले प्रश्न सोडवायची,
वेल बघून झाडतो मी फैरी माझ्या प्रश्नांची,
मग सुरू होते तिथेही Tape...व्रुत्तपत्र..TV channel वाल्यांची,
तेव्हा मीss Remote फेकून देत नाही...
मीss " मी फक्त हसतो "

कधी कधी स्वप्नं ही येतात भेटायला.,
रात्रच्या रात्र जागवायला....
बसतो मग गप्पा मारायला....
तेही लागते अधिरतेने झुलायला.....
मग मी ही लागतो इस्पिकचा राजा उतरायला....
'ते' सहजच म्हणते 'माझ्या फक्त मित्रा' अरे वेल आहे अजुन बदामची रानी यायला....
तेव्हा " मी फक्त हसतो "

हल्ली ब-याचदा माझा 'कवि'पक्ष जाग्रुत होतो...
माझ्या लांबलचक गहन बोलना-या 'लोकमता' विरोधात शड्डू ठोकतो...
तेव्हा मी 'विक' न होता सरल ही 'केस' तुमच्या कोर्टात टाकतो....
आनि....आनि मी...
" मी फक्त हसतो "

No comments:

Post a Comment