आपणं नेहमी विचारांचे इमले रचित असतो.
मात्र अनेक स्वप्नापेक्षा एखादी अनुभूती पुरेशी असते. अशा आशयाची रचना….
"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"
'जपाच्या तपे निघशि तू , नित्य गावा
तरी वाटतो, अंतराचा दुरावा
मना - बुद्धीचा पूल जोडूनि देता
असे वाटते भक्त तो हि नुरावा '
"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"
'मनी जाणता ही तरी तोल जावा
रंगी रंगलेला गुजे तोच पावा,
धरी बोट कोणी, असा हि च कावा
सदाS वाटते कि निघावे त्या गावाSS'
"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"
' म्हणे पाहिले मी किती पावसाळे
तरी एक बैसोन उगा आसू ढाळे
सरी मस्तकी असती त्या अमृताच्या
जलाचक्री हा खेळ तुजला कळावा ? '
जरी येतो करता मनानेच धावाS
तरी एक तो स्पर्श देई पुरावाSS
मात्र अनेक स्वप्नापेक्षा एखादी अनुभूती पुरेशी असते. अशा आशयाची रचना….
"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"
'जपाच्या तपे निघशि तू , नित्य गावा
तरी वाटतो, अंतराचा दुरावा
मना - बुद्धीचा पूल जोडूनि देता
असे वाटते भक्त तो हि नुरावा '
"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"
'मनी जाणता ही तरी तोल जावा
रंगी रंगलेला गुजे तोच पावा,
धरी बोट कोणी, असा हि च कावा
सदाS वाटते कि निघावे त्या गावाSS'
"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"
' म्हणे पाहिले मी किती पावसाळे
तरी एक बैसोन उगा आसू ढाळे
सरी मस्तकी असती त्या अमृताच्या
जलाचक्री हा खेळ तुजला कळावा ? '
जरी येतो करता मनानेच धावाS
तरी एक तो स्पर्श देई पुरावाSS
No comments:
Post a Comment