Wednesday, 11 November 2015

‎उत्सव‬..


दुस-याचे दु:खं पाहून 'मदत करणारे' बरेचं मिळतीलही,
पण दुसर्याचे सुख पाहून मनापासून 'आनंदी होणारेच' खरे 'श्रीमंत'…!!
'क्षण'भर का होईना… पण जगावेगळी भेटलेली माणसेच…
आपले 'जगणे' ख-या अर्थाने 'श्रीमंत' करतात…
आयुष्य हा 'क्षणाक्षणांचा उत्सव' आहे.. फक्त तो 'प्रत्येकाला' साजरा करता यायला हवा..
‪#‎उत्सव‬..
‪#‎नात्यांचा‬..
‪#‎भावनांचा‬..

No comments:

Post a Comment